सातारा सैनिक स्कूलसाठी सुयोग आंगज याची निवड

By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:19+5:302014-05-12T19:48:19+5:30

बोरवडे : सुयोग महादेव आंगज याची सातारा सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे. विद्यामंदिर अवचितवाडी या शाळेचा तो विद्यार्थी आहे. त्याला वर्गशिक्षक आर. एस. पाटील, मुख्याध्यापिका दीपा चव्हाण, संभाजी साठे, केंद्रप्रमुख ए. बी. पाटील, वडील निवृत्त सैनिक महादेव आंगज तसेच शाळा व्यवस्थापन सदस्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Suyog Angaz's choice for Satara Sainik School | सातारा सैनिक स्कूलसाठी सुयोग आंगज याची निवड

सातारा सैनिक स्कूलसाठी सुयोग आंगज याची निवड

रवडे : सुयोग महादेव आंगज याची सातारा सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे. विद्यामंदिर अवचितवाडी या शाळेचा तो विद्यार्थी आहे. त्याला वर्गशिक्षक आर. एस. पाटील, मुख्याध्यापिका दीपा चव्हाण, संभाजी साठे, केंद्रप्रमुख ए. बी. पाटील, वडील निवृत्त सैनिक महादेव आंगज तसेच शाळा व्यवस्थापन सदस्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
वार्ताहर

फोटो - मेलवर.

Web Title: Suyog Angaz's choice for Satara Sainik School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.