शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुवेंदूंची जीभ घसरली, रागाच्या भरात कॅमेऱ्यासमोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले! अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 17:57 IST

शुभेंदू अधिकारी बोलण्याच्या ओघात एवढे उत्तेजित झाले की त्यांनी कॅमेऱ्या समोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले.

काँग्रेचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आता पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. यानंतर आता भाजपने काँग्रेसच्या या यात्रेवर विशाणा साधायला सुरवात केली आहे. यापूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सूचनेवरून राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 जानेवारीला राहुल गांधींना भगवान शंकरांच्या मंदिरातही प्रवेश करता आला नाही. तर आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले आहेत. शुभेंदू अधिकारी बोलण्याच्या ओघात एवढे उत्तेजित झाले की त्यांनी कॅमेऱ्या समोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले. यानंतर, काँग्रेसने सुवेंदूंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे.

पश्चिम बंगाल काँग्रेस पक्षाचे सचिव सुमन रॉय चौधरी आणि पक्षाचे राज्य युनिट प्रवक्ते अभिषेक बॅनर्जी यांनी रायगंज पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार तथा विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या असभ्य वक्तव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर, सुवेंदू यांनी "बिनशर्त माफी" मागावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे. 

काय म्हणाले सुवेंदू -राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रे'संदर्भात भाष्य करताना सुवेंदू अधिकारी यांनी राहुल गांधींसंदर्भात अश्लील शब्द वापरला. पत्रकार रविवारी सुवेंदू यांच्यासोबत बोलत असताना हा प्रकार घडला. सुवेंदू म्हणाले, "मी गेल्या चार दिवसांपासून राहुल गांधींसंदर्भात ऐकत आहे. ते कोण आहेत? एक *****. ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, ते सकाळी चाहा तयार करण्यासाठी स्टोव्हवर कोळशाचे तुकडे ठेवतात. खरचं! सुवेंदू अधिकारी हसत म्हणाले, ''चुल्हीवर कोलसा टाकला जाऊ शकतो. हे माझी माहिती अथवा माझ्या माहिती पलिकडचे आहे." 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी