शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ...अचानक खाली कोसळले; 24 तासांत 3 गूढ मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 11:36 IST

एकाच दिवसात झालेल्या या धक्कादायक मृत्यूने राज्यात खळबळ उडाली आहे. 

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका तरुण क्रिकेटपटूच्या छातीत दुखू लागल्याने त्याचा अचानक मृत्यू झाला. इतकेच नाही तर बमोरीपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या इंदूरच्या कायस्थ खेडी येथे राहणाऱ्या 9वीच्या वर्गातील विद्यार्थिनीचं डोकं खूप दुखायला लागलं. यातच तिचा मृत्यू झाला. तसेच राजगड जिल्ह्यातही नवोदय शाळेत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीला अटॅक आल्याने आपला जीव गमवावा लागला. एकाच दिवसात झालेल्या या धक्कादायक मृत्यूने राज्यात खळबळ उडाली आहे. 

तिन्ही जिल्ह्यांतील डॉक्टर्सनी मृत्यूचं कारण सायलेंट अटॅक असल्याचं सांगितलं आहेत. मात्र, मृत्यू मागचं नेमकं कारण कळण्यासाठी मृतांच्या एका रिपोर्टची वाट पाहत आहेत. गुना जिल्ह्यातील बमोरी येथे एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान अचानक दीपक खांडेकरच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत दीपकचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं की, दीपकला कार्डियक अरेस्ट आला आहे.  तो 30 वर्षांचा होता. 

17 वर्षीय मुलगी रिंकू रविवारी दुपारी मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालय कचनारिया येथे 12 वीची विद्यार्थिनी होती. मैत्रिणींसोबत बसून ती मका खात होती. यावेळी ती अचानक खाली पडली आणि तिच्या मैत्रिणींनी काही लोकांना बोलावलं. यानंतर रिंकूला खुजनेर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

इंदूरच्या बाणगंगा परिसरात राहणाऱ्या हेमलताचाही मृत्यू झाला. कुटुंबीयांचा दावा आहे की, त्यांची मुलगी हेमलता ही नववीत शिकत होती, तिला अचानक डोकेदुखीचा त्रास झाला. तिला तातडीने एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सीपीआरनंतरही हेमलताच्या शरीरात कोणतीही हालचाल न झाल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग