यापूर्वी २०१३ मध्ये निलंबन

By Admin | Updated: February 23, 2016 00:02 IST2016-02-23T00:02:55+5:302016-02-23T00:02:55+5:30

इन्फो-

Suspension in 2013 | यापूर्वी २०१३ मध्ये निलंबन

यापूर्वी २०१३ मध्ये निलंबन

्फो-
यापूर्वी २०१३ मध्ये निलंबन
२०१३ मध्ये निमखेडी शिवारातून वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी सुरु असल्याने तत्कालीन तहसीलदारांच्या पथकाने १४ नोव्हेंबर २१०३ रोजी रात्री दादावाडी परिसरात एक डंपर पकडले होते. त्या डंपरमध्ये तलाठी नेमाने यांची भागीदारी असल्याचा संशय आल्याने या प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी केली होती. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमाने यांच्यावर १८ नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी अभिजित भांडे यांनी निलंबनाची कारवाई केली होती.

Web Title: Suspension in 2013

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.