शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:57 IST

अमित शाह यांच्या या उत्तराने नितीश आणि त्यांच्या पक्षाचे टेन्शन वाढू शकते. जेडीयू सतत्याने  '२५ से ३०, फिर से नीतीश' असा प्रचार करत आहे.

बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ला काही महिने शिल्ल्क असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंदर्भात सस्पेन्स वाढवले आहे. बिहारमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासंदर्भातील प्रश्नावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अमित शाह म्हणाले, "बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होईल हे काळ ठरवेल. तथापि, बिहार निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल," असेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. 

अमित शाह यांच्या या उत्तराने नितीश आणि त्यांच्या पक्षाचे टेन्शन वाढू शकते. जेडीयू सतत्याने  '२५ से ३०, फिर से नीतीश' असा प्रचार करत आहे. याच बरोबर, दिलीप जैस्वाल, सम्राट चौधरी यांसारख्या बिहार भाजप नेत्यांनीही '२०२५ फिरसे नितीश', असा दावा केला आहे.निवडणुकांचे मुद्दे नेहमीच जनता निश्चित करते - -खरे तर, दोन दिवसांपूर्वी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अमित शहा यांनी बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासंदर्भात दिलेल्या उत्तराने राजकीय वातावरण तापले आहे. या मुलाखतीत शाह यांना विचारण्यात आले होते, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचा मुद्दा विकास असेल की जात? यावर शाह म्हणाले, निवडणुकांचे मुद्दे नेहमीच जनता निश्चित करते. मात्र, बिहारच्या जनतेसाठी विकास, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, असे आम्हाला वाटते.

बिहारमध्ये एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण ? - दरम्यान, बिहारमध्ये एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? असे विचारण्यात आले असता शाह म्हणाले, "बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल हे वेळच ठरवेल. मात्र, आम्ही मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहोत."

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024Amit Shahअमित शाहNitish Kumarनितीश कुमार