शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत CRPFच्या वर्दीतील संशयित ताब्यात, दोन प्रश्नांतच उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 13:41 IST

केंद्रीय औद्योगिक दला(CISF)च्या जवानांनी दिल्लीतल्या चांदणी चौकातल्या मेट्रो स्टेशनमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय औद्योगिक दला(CISF)च्या जवानांनी दिल्लीतल्या चांदणी चौकातल्या मेट्रो स्टेशनमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. ज्यानं CRPFचा गणवेश परिधान केला होता. पकडण्यात आलेल्या व्यक्तीनं स्वतःचं नाव नदीम खान असल्याचं सांगितलं आहे. तसेच तो शामलीचा रहिवासी असल्याचंही समजलं आहे.चौकशीदरम्यान त्यानं दावा केला आहे की, तो CRPFचा ट्रेनी आहे आणि श्रीनगरमध्ये त्याची ट्रेनिंग सुरू आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी शामली आल्याचंही त्यानं CISFला सांगितलं आहे. परंतु चौकशी केली असता त्याच्या आई-वडिलांची प्रकृती उत्तम असल्याचं उघड झालं आहे. तसेच तो श्रीनगरमध्ये कोणतंही ट्रेनिंग घेत नसल्याचं समोर आलं आहे. त्या संशयित व्यक्तीजवळ दोन आधारकार्ड सापडले. ज्यात वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. या संशयित व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे.सध्या तपास यंत्रणा त्या व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. दुसरीकडे श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर ते दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. त्यामुळे दहशतवादी काही अनुचित प्रकारही घडवू शकतात.   

टॅग्स :delhiदिल्लीTerrorismदहशतवाद