शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षण! संगणकामुळे होऊ शकतो व्हिजन सिंड्रोमचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 06:26 IST

एकटक स्क्रीनकडे पाहणे ठरू शकते घातक

बंगळुरू : तुम्ही कार्यालयात वा घरी अनेक तास संगणकावर काम करीत असताना तुम्ही पापणीही न हलवता एकटक स्क्रीनकडे पाहत असाल, तर तुम्हाला 'कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम' या आजाराला तोंड द्यावे लागेल. एका सर्वेक्षणावर आधारित संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

अलीकडे सर्वच कार्यालयांचे काम संगणकावर चालते. त्यावरच काम करण्याची सवय झाल्याने अनेकांना आता पूर्वीप्रमाणे वळणदार अक्षरांत लिहिता येणेही अवघड झाले आहे. सतत संगणकासमोर बसणे आरोग्यासाठी धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले आहे.येथील डॉ. अग्रवाल यांच्या नेत्र रुग्णालयाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ५० ते ६० टक्के लोकांच्या डोळ्यातील अश्रू तयार करणऱ्या ग्रंथींवर संगणकाच्या स्क्रीनकडे एकटक पाहिल्याने परिणाम होत असल्याचे आढळले आहे. डोळे निरोगी ठेवायचे असतील तर ते सतत ओलसर राहायला हवेत. पण कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम'मुळे डोळे ओलसर राहण्यात अडथळे येतात. एवढेच नव्हे, तर डोळ्यांची आग होते, डोळ्यांतून पाणी येणे आणि त्याचबरोबर डोकेदुखी व मानदुखी हे त्रास सुरू होतात, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :laptopलॅपटॉपBengaluruबेंगळूर