शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लढवण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:47 IST

प्रविण कुमार नामक व्यक्तीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नवी दिल्ली - निवडणूक लढविण्यासाठी वयाची मर्यादा 18 वर्षे करण्यात यावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली आहे. तर, याबाबत संसदेलाचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायायानं म्हटलं आहे. सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी वयोमर्यादा 21 वर्षे ठेवण्यात आली आहे. 

प्रविण कुमार नामक व्यक्तीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर निवडणूक आयोगाचे प्रमुख ओ.पी. रावत यांनीही यापूर्वी उमेदवारांचे वय 18 वर्षे करण्याचे विधान केले होते. तसेच जर मतदान करणाऱ्या मतदारांचे वय 18 वर्षे चालते, तर उमेदवारांचे वय 18 वर्षे का चालत नाही, असेही रावत यांनी म्हटले होते. सध्या मतदानाचा हक्क मिळण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असावी लागतात. तर आमदार किंवा खासदार पदाच्या निवडणुकांसाठी वयाची अट 25 वर्षे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही अट शिथिल करुन 18 वर्षे करावी, अशी मागणी प्रविण कुमार यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यावर संसदेतूनच हा निर्णय होऊ शकतो, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. दरम्यान, 1979 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने मतदारांसाठी वय 21 वरून 18 वर्षे केले होते. आजचा युवक सुजाण असून त्याचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग गरजेचा आहे असं मत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्यक्त केलं होतं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकCourtन्यायालय