शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून 'दागी' नेत्यांच्या निवडणूकबंदीस सुप्रीम कोर्टाने दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 12:21 IST

सर्वोच्च न्यायालयाकडून संसदेला कायदा करण्याचे आदेश

नवी दिल्ली : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरु नये यासाठी संसदेनं कठोर कायदा करावा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी संसदेची असल्याचं न्यायालयानं निकालात म्हटलं. या प्रकरणी निकाल देताना न्यायालयानं महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.- भ्रष्ट नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून सर्वोच्च न्यायालय रोखू शकत नाही.- कायदे करणं हे संसदेचं काम आहे. त्यामुळे संसदेनेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखावं.- उमेदवारानं त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती द्यावी.- राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती इंटरनेट आणि प्रसारमाध्यमांचा वापर करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी. - निवडणूक आयोगाचा अर्ज ठळक अक्षरात भरला जावा.- उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती राजकीय पक्षांनाकडेही असावी. - उमेदवारांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देणं गरजेचं आहे. - राजकारणाचं गुन्हेगारीकरण वाढतं आहे. ते रोखायला हवं.- भ्रष्टाचार आर्थिक दहशतवादासारखा आहे. - एखाद्या व्यक्तीविरोधात आरोपपत्र दाखल आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास मज्जाव करु शकत नाही.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliticsराजकारणParliamentसंसद