शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बिहार बालिकाश्रम बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सुओ मोटो दाखल; केंद्रासह राज्य सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 13:32 IST

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश 

नवी दिल्ली : बिहारमधील मुजफ्फरपूर येथील बालिकाश्रमातील मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं सुओ मोटो दाखल करुन घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयानं महिला आणि बालविकास मंत्रालय, बिहार सरकार आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला नोटीस पाठवली आहे. या धक्कादायक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं लक्ष घालावं, यासाठी सुओ मोटो दाखल करुन घेण्याची विनंती पाटण्यातील एका व्यक्तीनं केली होती. बिहारमधील बालिकागृहात घडलेली घटना अतिशय धक्कादायक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. याप्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला दिले आहेत. या प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या माध्यमांनाही न्यायालयानं विशेष सूचना दिल्या आहेत. बलात्कार प्रकरणातील एकाही पीडित मुलीचं छायाचित्र समोर येणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना न्यायालयानं दिली आहे. याशिवाय पीडित मुलींच्या मुलाखती घेण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयानं वकील अपर्णा भट्ट यांची ऍमिकस क्युरी (न्याय मित्र) म्हणून नियुक्ती केली आहे. 

माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आल्यानंतर बिहारमध्ये राजकारण तापलं आहे. मुजफ्फरपूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर डाव्या पक्षांनी आज बिहार बंदची हाक दिली आहे. या बंदला आरजेडी आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजनाम्याची मागणी डाव्या पक्षांकडून केली जात आहे. याआधी माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी या प्रकरणाचा निषेध म्हणून सायकल रॅली काढली होती. 

टॅग्स :BiharबिहारRapeबलात्कारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय