शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाभियोगावर चर्चा होणं ही दुर्दैवी बाब, मीडिया रिपोर्टिंग रोखण्यासाठी मागितला एजीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 13:00 IST

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एका एनजीओनं जनहित याचिकाही दाखल केली आहे. याचिकेत म्हटलं आहे की, आर्टिकल 121अंतर्गत जोपर्यंत संसदेत कोणत्याही न्यायाधीशांना हटवण्याचा प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत यासंदर्भात सार्वजनिकरीत्या चर्चा करू शकत नाही. सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची चर्चा होणं ही दुर्दैवी बाब असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.सद्यस्थितीत जे काही घडत आहे ते गोंधळात टाकणारं आहे, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. एखाद्या न्यायाधीशावर महाभियोग चालवणार असल्याची चर्चा सार्वजनिक पद्धतीनं केल्यास ते स्वतःची जबाबदारी योग्यरीत्या निभावू शकत नाहीत. या सर्व गोष्टींमुळे न्याय व्यवस्थेच्या स्वतंत्रेला बाधा पोहोचते. या जनहित याचिकेत मीडियामध्ये महाभियोगाच्या प्रकरणावर रिपोर्टिंग रोखण्याची मागणी करण्यात आली आहेत. न्यायालयानं या प्रकरणात अ‍ॅटर्नी जनरल यांचाही सल्ला मागवला आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालय एकीकडे सुनावणी करत असताना दुसरीकडे विरोध पक्ष पुन्हा एकदा महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय