शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Lalit Modi: 'ललित मोदी, तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही, माफी मागा...'; सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:45 IST

एका ट्वीटवरून सर्वोच्च न्यायालयाने केली कानउघाडणी

Lalit Modi, Supreme Court: IPL चे माजी आयुक्त ललित मोदी यांनी न्यायव्यवस्थेविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले. सर्वोच्च न्यायालयानेललित मोदींना बिनशर्त माफी मागण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती एमआर शाह आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, ललित मोदी भारतीय कायदा आणि संविधानापेक्षा मोठे नाहीत, त्यांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे.

सुप्रीम कोर्टाने ललित मोदींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि आघाडीच्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून माफी मागण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टाने ललित मोदींना माफी मागण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी भविष्यात अशी चूक करणार नाही, अशी हमी द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करणारी काहीही पोस्ट करणार नाही, असेही त्यांना लिहून द्यायला सांगितले.

ललित मोदींनी हे ट्विट केले होते

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एक दिवसापूर्वी ट्विट केले होते. त्यात त्यांनी लिहिले आहे की, मला हे स्पष्ट करायचे आहे की, 'काही एजंट खोटेपणा पसरवून भारत आणि तेथील न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दिखाव्या शिवाय ते दुसरे काहीही करू शकत नाहीत. ते लोक फिक्सिंगद्वारे पैशांची मागणी करतात.' दरम्यान, ललित मोदींचे हे ट्विट कोणत्या दृष्टिकोनातून होते, हे अद्याप कळू शकलेले नाही.

टॅग्स :Lalit Modiललित मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय