शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासंबंधीची सुनावणी पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; राज्यांना दिली मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 02:51 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती तामिळनाडू व केरळ या दोन राज्यांतर्फे करण्यात आली होती.

नवी दिल्ली : मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर आरक्षणाला ५० टक्क्यांची मर्यादा घालण्याचा जो निर्णय १९९२ साली दिला, त्याचा फेरविचार करण्याच्या याचिकांवर विस्तारित खंडपीठापुढे सोमवारी सुरू झालेली सुनावणी पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. (Supreme Court refuses to adjourn reservation hearing; Extension granted to states)

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती तामिळनाडू व केरळ या दोन राज्यांतर्फे करण्यात आली होती. ती अमान्य करताना आरक्षणाबाबत मत सादर करण्यास एका आठवड्याचा अवधी न्यायालयाने दिला. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण असून, २७ राज्यांत ते ५० टक्क्यांहून अधिक आहे. 

मर्यादा वाढवावी का?- महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमध्ये राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन होत आहे, असा आक्षेप घेत या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिका दाखल झाल्या. त्याआधारे कोर्टाने याला गतवर्षी स्थगिती दिली. - हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे सोपवावे व स्थगिती मागे घ्यावी, असा अर्ज राज्य सरकारने केला. त्यावर मर्यादा वाढवावी का, याबाबत भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने राज्यांना मुदतवाढ दिली. - ५० टक्के राखीव जागा पुरेशा आहेत, बदल करण्याची गरज नाही, असा युक्तिवाद एका याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी केला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षणState Governmentराज्य सरकार