Riteish Deshmukh Supports Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या आंदोलनाला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने पाठिंबा दिला आहे. रितेशने X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. ...
सुरुवातीच्या काळात मात्र मेघाला मराठी सिनेइंडस्ट्रीत वाईट अनुभव आला. तिच्यासोबत कास्टिंग काऊचचा प्रकार घडला. तेव्हा नवीन असल्यामुळे मेघाला काय करायचं ते समजलं नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मेघाने याबद्दल भाष्य केलं आहे. ...
Supreme Court - घुसखोरी रोखण्यासाठी सरकार अमेरिकेसारखी सीमेवर भिंत उभारण्याचा विचार करत आहे का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारकडे केली. बंगाली, पंजाबी भाषिकभारतीयांचे सांस्कृतिक बंध सीमेपलीकडील देशांशीही जुळतात याकडे न्या. सू ...
North India News: उत्तर भारतासह देशाच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलनामुळे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू- काश्मीरमध्येही विविध दुर्घटनांतील मृतांची संख्या ४१ झाली आहे. ...
Narendra Modi News: भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. देशातील राजकीय व आर्थिक स्थैर्य, धोरणांतील पारदर्शकतेमुळे तो विविध क्षेत्रांत विशेषतः हरित ऊर्जा, उत्पादन व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम केंद्र बनला ...