शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ५ जणांना नजरकैद; १२ सप्टेंबरपर्यंत कायम, पोलिसांनी जबाबदारीने वागावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 06:33 IST

माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या पाचही जणांना त्यांच्या घरातच १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पुणे पोलिसांना दिले

नवी दिल्ली : माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या पाचही जणांना त्यांच्या घरातच १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पुणे पोलिसांना दिले. त्यांचा ताबा मिळावा, ही पुणे पोलिसांची विनंती न्यायालयाने अमान्य करताना, पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठाने वरवरा राव, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्सालविस व गौतम नवलखा यांच्या नजरकैदेची मुदत वाढवतानाच, न्यायालसमोर असलेल्या प्रकरणांबद्दल अधिकाºयांनी अधिक जबाबदारीने वागावे, असेही पोलिसांना सुनावले. हे प्रकरण आमच्यासमोर आहे. त्यामुळे तुमच्या अधिकाºयांना जबाबदारीने वागायला सांगा, सर्वोच्च न्यायालयाची चूक झाली आहे, असे या अधिकाºयांकडून ऐकावे लागू नये, असे खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. तुषार मेहता यांना सांगितले.अर्जदारांना सूचना- फौजदारी गुन्ह्यांच्याप्रकरणात आरोपींखेरीज अन्य कोणीही व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते, या तुमच्या दाव्याला सुसंगत असा पुरावा सादर करा, असे खंडपीठाने रोमिला थापर व अन्य याचिकाकर्त्यांनाही सांगितले.- रोमिला थापर यांच्यासह काहींनी ५ जणांच्या अटकेच्या कारवाईला न्यायालयात आव्हान दिले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय