शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकी वेळी खर्चावर मर्यादा आणणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 15:20 IST

याचिकेत काय मागण्या होत्या, सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले... वाचा सविस्तर

Supreme Court of India, Elections: निवडणूक आयोगाला निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांच्या खर्चावर मर्यादा घालण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने तोंडी स्वरूपात सांगितले की या याचिकेत धोरणात्मक बाबी किंवा कायदेविषयक बदलांशी संबंधित मुद्दे आहेत.खंडपीठाने म्हटले, "आम्ही अशी याचिका कशी स्वीकारू शकतो? आम्ही संसदेला या विषयावर कायदा करण्याचे आदेश देऊ शकत नाही. घटनेच्या कलम 32 नुसार या याचिकेवर सुनावणी घेण्याचा आमचा कल नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली आहे." हरियाणातील सोनीपत येथील रहिवाशाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कायद्यात पुरेशा तरतुदी असूनही, निवडणूक प्रचारासाठी खर्च केलेला पैसा कायद्याने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.

निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या नामांकनाच्या तारखेपासून निवडणूक खर्चाची गणना करावी आणि राजकीय पक्षांच्या खर्चाची मर्यादा निश्चित करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. निवडणुकीच्या ४८ तासांच्या आत सशुल्क वृत्तपत्रे, माध्यमे किंवा सोशल मीडियाद्वारे प्रचार करणे बंद करावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करत ही याचिका फेटाळून लावली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकVotingमतदानDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड