शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 12:07 IST

महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता ती याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंनी फेटाळून लावली.

नवी दिल्लीः महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता ती याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंनी फेटाळून लावली. या याचिकेत महात्मा गांधींना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळत महात्मा गांधींची उंची या सगळ्याहून मोठी आहे, असं स्पष्ट केलं. यासंदर्भात केंद्र सरकारला आम्ही कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असंही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. न्यायालयानं याचिकाकर्त्यांना याबाबत केंद्र सरकारला विचारणा करण्याचा सल्ला दिला आहे. महात्मा गांधींना कोणत्याही औपचारिक मान्यतेची गरज नसून ते देशाचे राष्ट्रपिता आहेत.महात्मा गांधींची उंची या सगळ्याहून खूप मोठी आहे. जनता त्यांना सन्मानाच्या नजरेनं पाहते. महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी यापूर्वीसुद्धा  याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. महात्मा गांधींना भारतरत्न देणं म्हणजे त्यांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी अशा याचिका फेटाळून लावल्या आहेत.

आणखी बातम्या..

''सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट''

निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची दया याचिका गृहमंत्रालयाने पाठविली राष्ट्रपतींकडे 

संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन

गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप

मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMahatma Gandhiमहात्मा गांधी