शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत मोठा घोळ; सनी लियोनी, कबुतर, हरणही बनले मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:14 IST

मतदार यादीमधून अनेकांची नावे गायब झाल्याचे किंवा मृत व्यक्तींचा मतदार यादीत समावेश असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे, असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बलिया (उत्तर प्रदेश) - मतदार यादीमधून अनेकांची नावे गायब झाल्याचे किंवा मृत व्यक्तींचा मतदार यादीत समावेश असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे, असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे दिसत असून, जिल्ह्यातील सदर तालुक्यात मतदार यादीमध्ये सनी लियोनीपासून ते हत्ती, कबुतर आणि हरणांची नावे असल्याचे समोर आले आहे.  येथील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असून, अधिकारी मात्र या प्रकारापासून आपला हात झाडत आहेत. बलिया जिल्ह्यात ज्या मतदारांच्या छायाचित्रांसोबत छेडछाड करण्यात आली आहे त्यामध्ये माजी मंत्री नारद राय यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी मतदार यादीत हत्तीचे छायाचित्र लावण्यात आले आहे.  या प्रकाराबाबत सदर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी अश्वनी श्रीवास्तल यांवी सांगितले की हा प्रकार त्यांच्या कार्यकाळापूर्वीचा असून, याआधीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत डेटा एंट्री ऑपरेटवर अशा प्रकारचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपासात सत्य समोर येईल.  

टॅग्स :ElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशnewsबातम्या