संडे पान ६ गळफासाने व्यक्तीची आत्महत्या
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:51+5:302015-02-14T23:50:51+5:30
मडगाव : मुरिडा-कुंकळ्ळी येथे एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. मेल्बन गोम्स (५५) असे त्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गोम्स हा ८ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)

संडे पान ६ गळफासाने व्यक्तीची आत्महत्या
म गाव : मुरिडा-कुंकळ्ळी येथे एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. मेल्बन गोम्स (५५) असे त्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गोम्स हा ८ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)