सारांश..२

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:31+5:302015-02-11T00:33:31+5:30

आंदोलनाचा इशारा

Summary.2 | सारांश..२

सारांश..२

दोलनाचा इशारा
नागपूर : कर्मचाऱ्यांच्या फाईल्स तुंबविण्याचा प्रकार व पदोन्नतीची प्रलंबित प्रकरणे मार्चपूर्वी मार्गी लावण्याची मागणी जि.प.तील विविध संघटनांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
...
रस्त्यांची दुरुस्ती केव्हा होणार
नागपूर : सिव्हिल लाईन भागातील रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजी वारंवार केली जाते. परंतु वाहनांची वर्दळ असलेल्या बैद्यनाथ चौक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती केव्हा होणार, असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे.
.......
बगीच्याकडे दुर्लक्ष
नागपूर : देखभाल होत नसल्याने विभागीय आयुक्त कार्यालयालगतच्या बगीच्याला अवकळा आली आहे. येथील हिरवळ नष्ट झाली असून, मागील काही वर्षांत वृक्षारोपण केलेले नाही. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Summary.2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.