सारांश: स्त्री रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक त्रस्त
By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST
अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये सुविधाअभावी रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. रुग्णास सुटी घेण्यासाठी त्याला पैसे मागण्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी रुग्णालयात एक पेटी ठेवलेली आहे. त्यात पैसे टाकल्याशिवाय रुग्णाला सुटी मिळत नसल्याचा आरोप प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता महाराज पाकधने यांनी केला.
सारांश: स्त्री रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक त्रस्त
अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये सुविधाअभावी रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. रुग्णास सुटी घेण्यासाठी त्याला पैसे मागण्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी रुग्णालयात एक पेटी ठेवलेली आहे. त्यात पैसे टाकल्याशिवाय रुग्णाला सुटी मिळत नसल्याचा आरोप प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता महाराज पाकधने यांनी केला. 0000000000000000000समर्पण ग्रुपतर्फे पाणपोईअकोला: मारवाडी युवा मंच व समर्पण ग्रुपतर्फे स्व. पुष्पमाला कमलकिशोर रांदड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वॉटर कॅन पाणपोईचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी नरेंद्र देशपांडे, निकेश गुप्ता, सुधीर रांदड, संदेश रांदड, राम बाहेती, मनोज रांदड प्रामुख्याने उपस्थित होते. 00000000000000000