सारांश: स्त्री रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक त्रस्त

By Admin | Updated: April 18, 2015 01:43 IST2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30

अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये सुविधाअभावी रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. रुग्णास सुटी घेण्यासाठी त्याला पैसे मागण्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी रुग्णालयात एक पेटी ठेवलेली आहे. त्यात पैसे टाकल्याशिवाय रुग्णाला सुटी मिळत नसल्याचा आरोप प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता महाराज पाकधने यांनी केला.

Summary: Relatives of patient in patient hospital suffer | सारांश: स्त्री रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक त्रस्त

सारांश: स्त्री रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक त्रस्त

ोला: जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये सुविधाअभावी रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. रुग्णास सुटी घेण्यासाठी त्याला पैसे मागण्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी रुग्णालयात एक पेटी ठेवलेली आहे. त्यात पैसे टाकल्याशिवाय रुग्णाला सुटी मिळत नसल्याचा आरोप प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता महाराज पाकधने यांनी केला.
0000000000000000000
समर्पण ग्रुपतर्फे पाणपोई
अकोला: मारवाडी युवा मंच व समर्पण ग्रुपतर्फे स्व. पुष्पमाला कमलकिशोर रांदड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वॉटर कॅन पाणपोईचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी नरेंद्र देशपांडे, निकेश गुप्ता, सुधीर रांदड, संदेश रांदड, राम बाहेती, मनोज रांदड प्रामुख्याने उपस्थित होते.
00000000000000000

Web Title: Summary: Relatives of patient in patient hospital suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.