सारांश बातम्या...

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:17+5:302015-07-06T23:34:17+5:30

Summary News ... | सारांश बातम्या...

सारांश बातम्या...

>ढोल ताशा मंडळंाना परवानगी द्यावी
पुणे : जगभराचा लौकिक असलेल्या शहरातील गणेशोत्सव कालावतील शहरातील युवा वर्ग ढोलताशा पथक माध्यमातून एकत्र होऊन सराव करत असतात . सरावाच्या वेळी बहुतांश ठिकाणी त्यावर निबंर्ध लादण्यात येते . त्यामुळे या पथकांना सरावासाठी परवानगी देण्यासाठी जाचक अटी घालू नयेत अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पोलीस आयुक्त के.के पाठक यांच्याकडे सोमवारी करण्यात आली. मोर्चाचे शहर अध्यक्ष गणेश घोष यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन पाठक यांना दिले.
ढोलताशा पथक माध्यमातून पारंपारिक वाद्यचे जतन केले जाते शिवाय आपली संस्कृती देखील जपली जाते. आणि ध्वनी प्रदुर्षण देखील काही प्रमाणात कमी होते तरी ढोलताशा पथक सरावासाठी परवानगी मिळावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहर सरचिटणीस विशाल पवार , दीपक पोटे, गणेश वर्पे , शंतनू खिलारे , उपाध्यक्ष निहाल घोडके, चंद्रकांत पोटे , अजय भोकरे ,अक्षय वायाळ , प्रतिक देसरडा , प्रशांत सुर्वे , सुनील मिश्रा, दीपक शिरवळकर, शशांक सुर्वे , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
========
फोटो आहे
राऊत लॉगईन मध्ये
7 निवेदन या नावाने

Web Title: Summary News ...