सारांश- स्वर्णकार समाज
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:48+5:302015-08-08T00:23:48+5:30
स्वर्णकार संस्थेतर्फे प्रतिभावंतांचा सत्कार

सारांश- स्वर्णकार समाज
स वर्णकार संस्थेतर्फे प्रतिभावंतांचा सत्कारनागपूर : महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या युवक समिती व महिला समितीतर्फे सुधाकरराव डुंभरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९ऑगस्ट रोजी प्रतिभावंतांचा सत्कार केला जाईल. रजवाडा पॅलेस, गांधीसागर येथे दुपारी ३ वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश निनावे, कल्पना डुंभरे, शशांक डुंभरे, विलास बांगरे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे राहतील.