सारांश जोड

By Admin | Updated: February 11, 2015 23:47 IST2015-02-11T23:47:37+5:302015-02-11T23:47:37+5:30

उड्डाणपूल काळोखात

Summary add | सारांश जोड

सारांश जोड

्डाणपूल काळोखात
नागपूर : वर्धा मार्गावरील चिंचभवन उड्डाण पुलावरील पथदिवे बंद असल्याने तेथे अपघात होण्याचा धोका आहे. या पुलावर सर्वाधिक वाहनांची वर्दळ असते, हे येथे उल्लेखनीय.
---------------------------------
पुलाला गळती
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकापुढील उड्डाणपुलावर पावसाचे पाणी साचले असून, पुलाखाली असलेल्या दुकानांवर गळत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
-०-०-०-०-०-०-०-०-
रस्त्यांवर चिखल
नागपूर : मंगळवारी पहाटे झालेल्या पावसामुळे चिंचभुवन भागातील रस्ते चिखलाने माखले आहेत. त्याचा या भागातील नागरिकांना फटका बसला असून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Summary add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.