सारांश: फसवणुकीतील आरोपी गजाआड
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:50+5:302015-02-14T23:51:50+5:30
अकोला: फसवणूक प्रकरणातील आरोपी मोहम्मद रिजवान याला शुक्रवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी रिजवानवर भादंवि कलम ४0६, ४२0 नुसार गुन्हा दाखल आहे.

सारांश: फसवणुकीतील आरोपी गजाआड
अ ोला: फसवणूक प्रकरणातील आरोपी मोहम्मद रिजवान याला शुक्रवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी रिजवानवर भादंवि कलम ४0६, ४२0 नुसार गुन्हा दाखल आहे. 00000000000000000000महिलेचा जळून मृत्यू अकोला: खामगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या चांदमारी येथील रेखा विनोद खरात (३५) या महिलेला गुरुवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास सवार्ेपचार रुग्णालयात भरती केली. ती ३५ टक्के जळाली. तिच्यावर उपचार सुरू असताना, शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. 0000000000000युवकाचा मृत्यू अकोला: जळगाव जामोद पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या वाडी बु. येथील किसन शत्रुघ्न घोबले (२२) याने विष प्राशन केल्याने त्याला गुरुवारी रात्री सवार्ेपचार रुग्णालयात दाखल केले होते. परंतु शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 000000000000000000