सारांश

By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:55+5:302015-02-18T23:53:55+5:30

सारांश

Summary | सारांश

सारांश

रांश

ओंकारनगर जलकुंभावरून उद्या पाणीपुरवठा बंद
नागपूर :
ओंकारनगर जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा २० फेब्रुवारी रोजी देखभाल दुरुस्तीचे दिवसभर काम चालणार आहे. त्यामुळे जोगीनगर, साकेतनगर, भीम गल्ली १ ते १४, पार्वतीनगर गल्ली १ ते ५, जयभीमनगर गल्ली १ ते ५, नवीन बाभूळखेडा, टोली, शताब्दीनगर, धाडीवाल ले-आऊट, रमानगर, रामेश्वरी, द्वारकापुरी, काशीनगर, बॅनर्जी ले-आऊट, भगवाननगर, कैलाशनगर, बालाजीनगर, कुंजीलालपेठ, त्रिशरण चौक, हावरापेठ आदी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

सुविचार प्रश्नमंजुषा स्पर्धा

नागपूर :
हनुमान मंदिर श्रीकृष्णनगर येथे सुविचार प्रश्न मंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. मोहनराव परसोडकर अध्यक्षस्थानी होते. विजय बालकोटे, विठ्ठल पराते प्रमुख अतिथी होते. भाऊ रोटकर यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.