संत कबीरनगरमधून गावठी का जप्त
By Admin | Updated: February 6, 2016 00:43 IST2016-02-05T23:58:22+5:302016-02-06T00:43:28+5:30
नाशिक : विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणार्या संशयितास गंगापूर पोलिसांनी संत कबीरनगरमधून अटक केली आहे़ या संशयिताचे नाव पंकज मुरलीधर नरवडे ऊर्फपप्पू असे असून त्याच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)