शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Sukesh Chandrashekhar: महाठग सुकेशकडून दरमहा 1.5 कोटींची लाच, 81 तुरुंग कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 15:36 IST

Sukesh Chandrashekhar: सुकेश चंद्रशेखरवर अनेक हायप्रोफाईल लोकांकडून खंडणी व फसवणूक केल्याचा आरोप आहे. तो सध्या तिहार तुरुंगात कैद आहे.

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रोहिणी कारागृहातील सुमारे 81 तुरुंग कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 200 कोटींच्या बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सुकेश चंद्रशेखरकडून (Sukesh Chandrashekhar)दरमहा दीड कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप कारागृह कर्मचाऱ्यांवर आहे. 15 जून रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. सुकेश चंद्रशेखरच्या तुरुंगातून झालेल्या फसवणुकीचा खुलासा होण्यापूर्वीही अनेक तुरुंग अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात बंद महाठग सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत, परंतु तो बाहेरुन लोकांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांनी सुकेश चंद्रशेखरला कारागृहातून पत्र पाठवताना पकडले आहे. सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगातील जेल क्रमांक 3 मध्ये बंद आहेत. डीजी (तुरुंग) संदीप गोयल म्हणाले, “काही दिवसांपूर्वी एक नर्सिंग स्टाफ सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये सुकेश चंद्रशेखरकडून काही कागदपत्रे घेताना दिसला होता. कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता सुकेशने हे पत्र कुणाला तरी देण्यासाठी दिल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण