गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:59+5:302015-03-08T00:30:59+5:30
गळफास घेऊन आत्महत्या

गळफास घेऊन आत्महत्या
ग फास घेऊन आत्महत्यानागपूर : ताजनगर वाठोडा रिंग रोड येथील रहिवासी २२ वर्षीय युवकाने शुक्रवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमचंद ऊर्फ प्रकाश मुलमुले (२२) असे युवकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी त्याने आपल्या राहत्या घरात पंख्याला नायलॉन दोरी बांधून आत्महत्या केली. त्याचे वडील प्रकाश मुलमुले यांच्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.