अल्पवयीन मुलीची आत्महत्या : मामा-मामीविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:10+5:302015-04-04T01:55:10+5:30

करमाळा : अल्पवयीन मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या मामा-मामी यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े याबाबत मयत मुलीचे आजोबा बबन शिवदास काळे (रा.रावगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आह़े कैलास बबन काळे व ममता कैलास काळे यांच्याकडे आपली नात नम्रता निवृत्ती राऊत (16 ) ही राहावयास होती़ या दोघांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून तिने 8 मार्च रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल़े त्यात ती गंभीर जखमी झाली़ उपचारादरम्यान तिचे निधन झाल्याने तिच्या मृत्यूस ते दोघे कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आह़े या प्रकरणी काळे पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक बोधनापोड करीत आहेत़(वार्ताहर)

Suicide of minor girl: crime against maternal uncle | अल्पवयीन मुलीची आत्महत्या : मामा-मामीविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीची आत्महत्या : मामा-मामीविरुद्ध गुन्हा

माळा : अल्पवयीन मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या मामा-मामी यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े याबाबत मयत मुलीचे आजोबा बबन शिवदास काळे (रा.रावगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आह़े कैलास बबन काळे व ममता कैलास काळे यांच्याकडे आपली नात नम्रता निवृत्ती राऊत (16 ) ही राहावयास होती़ या दोघांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून तिने 8 मार्च रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल़े त्यात ती गंभीर जखमी झाली़ उपचारादरम्यान तिचे निधन झाल्याने तिच्या मृत्यूस ते दोघे कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आह़े या प्रकरणी काळे पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक बोधनापोड करीत आहेत़(वार्ताहर)

Web Title: Suicide of minor girl: crime against maternal uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.