शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जगात ४0 सेकंदांना एक आत्महत्या; दरवर्षी ८ लाख लोक संपवतात जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 00:22 IST

२0१९ मध्ये १.३९ लाख जणांची आत्महत्या

- खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : जगभरात दरवर्षी ८ लक्ष लोक आत्महत्या करून आपले जीवन संपवतात. दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करतो. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात २०१९ मध्ये १ लक्ष ३९ हजार १२३ लोकांनी आत्महत्या केली. आत्महत्यांच्या प्रमाणात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तब्बल ४० पट जास्त असते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. यावरून आत्महत्या व त्याचा प्रयत्न या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच वाढते.

देशातील आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा आहे. एकूण आत्महत्येच्या १३.६% आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. कौटुंबिक कलह हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण असल्याचेही स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये आत्महत्या करणाऱ्यांत गृहिणींची संख्या १५.४ % आहे.

विवाहितांची आत्महत्या९२,७५७ (६६.७%)

अविवाहितांची आत्महत्या३२,८५२ (२३.६%)

दि. १० सप्टेंबर २०१३ पासून प्रतिवर्ष

देशातील ५३ (१० लक्षापेक्षा जास्त लोकसंख्या) महानगरात झालेल्या आत्महत्येपैकी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरूमध्ये ३६.६% आत्महत्या.

टॅग्स :IndiaभारतSuicideआत्महत्या