सासरकडून मारहाण विवाहितेचा गर्भपात तपासाला गती येईना : गुन्हा नोंद होऊनही तपासाल गती यईना
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:32+5:302015-09-07T23:27:32+5:30
लातूर : चारित्र्यावर संशय घेवून गरोदरपणातच मारहाण करून गर्भपात केला तसेच माहेरहून १० लाख रूपये घेवून ये म्हणून विवाहितेस मारहाण केल्याची घटना घडली़या प्रकरणी विवाहीतेच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरूध्द गांधी चौक पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहेग़ुन्हा दाखल करून चार दिवसा लोटले तरी या प्रकरणी तपासाला गती मिळालेली नाही़

सासरकडून मारहाण विवाहितेचा गर्भपात तपासाला गती येईना : गुन्हा नोंद होऊनही तपासाल गती यईना
ल तूर : चारित्र्यावर संशय घेवून गरोदरपणातच मारहाण करून गर्भपात केला तसेच माहेरहून १० लाख रूपये घेवून ये म्हणून विवाहितेस मारहाण केल्याची घटना घडली़या प्रकरणी विवाहीतेच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरूध्द गांधी चौक पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहेग़ुन्हा दाखल करून चार दिवसा लोटले तरी या प्रकरणी तपासाला गती मिळालेली नाही़