सुधािरत बातमी--- वाहतूक पोिलसाला थप्पड मारणार्‍या तृणमूल खासदारावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 15, 2015 22:33 IST2015-01-15T22:33:01+5:302015-01-15T22:33:01+5:30

कोलकाता-शहरातील लेक टाऊन भागात एका मागार्वर आपल्या कारला प्रवेश नाकारल्याबद्दल वाहतूक पोिलसाला थप्पड मारणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनजीर् यांच्यािवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudhiratyat News --- Complaint against Trinamool MP for slapping traffic police | सुधािरत बातमी--- वाहतूक पोिलसाला थप्पड मारणार्‍या तृणमूल खासदारावर गुन्हा दाखल

सुधािरत बातमी--- वाहतूक पोिलसाला थप्पड मारणार्‍या तृणमूल खासदारावर गुन्हा दाखल

लकाता-शहरातील लेक टाऊन भागात एका मागार्वर आपल्या कारला प्रवेश नाकारल्याबद्दल वाहतूक पोिलसाला थप्पड मारणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनजीर् यांच्यािवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेक टाऊन पोलीस चौकीतील अिधकार्‍याने िदलेल्या मािहतीनुसार, ड्युटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोिलसाला थप्पड मारल्याबद्दल मुखजीर् यांच्यािवरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या वाहतूक पोिलसाचे बयाण नोंदिवले असून पुढील तपास सुरू आहे.
भारतीय फुटबॉल टीमचे माजी कणर्धार व हावडातील तृणमूलचे खासदार असलेल्या बॅनजीर् यांनी या वृत्ताला फेटाळून लावले आहे. आपण अशा कुठल्याच कामात सामील नव्हतो व तसे कधी करणार नाही असे ते पुढे म्हणाले आहेत. मी त्याला फक्त मला जाऊ दे कारण मला एका महत्त्वाच्या बैठकीत भाग घ्यायचा आहे असे सांिगतले. मात्र त्याने मला जाऊ िदले नाही व तो ओरडू लागला. तसेच दुसर्‍या एका वाहतूक पोिलसाने, हा वाहतूक पोलीस मानिसक रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशीही मािहती िदल्याचे बॅनजीर् यांनी म्हटले.
दुसरीकडे या वाहतूक पोिलसाने, बॅनजीर् यांच्या गाडीचा नंबर िटपून घेत होतो तेव्हा त्यांनी आपल्याला थप्पड मारल्याचे सांिगतले आहे.

Web Title: Sudhiratyat News --- Complaint against Trinamool MP for slapping traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.