शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापूरच्या 7 उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; ३६० किलो वजनी ‘डीएस-एसएआर’चा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 06:45 IST

इस्रोने सांगितले की, प्रक्षेपणानंतर २३ मिनिटांनी प्राथमिक उपग्रह वेगळा झाला. यानंतर, उर्वरित ६ उपग्रहदेखील वेगळे झाले आणि सर्व त्यांच्या कक्षेत पोहोचले. पीएसएलव्हीचे हे ५८ वे उड्डाण होते. 

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून रविवारी सकाळी ६:३० वाजता सिंगापूरच्या सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण ४४.४ मीटर लांबीच्या पीएसएलव्ही-सी ५६ रॉकेटने केले. इस्रोने सांगितले की, प्रक्षेपणानंतर २३ मिनिटांनी प्राथमिक उपग्रह वेगळा झाला. यानंतर, उर्वरित ६ उपग्रहदेखील वेगळे झाले आणि सर्व त्यांच्या कक्षेत पोहोचले. पीएसएलव्हीचे हे ५८ वे उड्डाण होते. 

सरकारी संस्थांसाठी ठरणार उपयोगीपाठविलेल्या सात उपग्रहांपैकी सर्वांत महत्त्वाचा ३६० किलोंचा डीएस-एसएआर उपग्रह आहे. तो सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (डीएसटीए) आणि सिंगापूरच्या एसटी अभियांत्रिकी यांच्यातील भागीदारीअंतर्गत विकसित केला आहे. सिंगापूर सरकारच्या विविध संस्थांच्या उपग्रह प्रतिमांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या उपग्रहाचा वापर केला जाईल. त्यात इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजतर्फे (आयएआय) विकसित सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) बसविलेले आहे.

या महिन्यात बहुप्रतीक्षित चंद्रयान-३ लाँच केल्यानंतर, ही इस्रोची आणखी एक समर्पित मोहीम आहे, याचे नेतृत्व इस्रोची व्यावसायिक शाखा ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ने केले आहे.  

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतsingaporeसिंगापूर