वैदेही चाटुफळेचे यश (फोटो)

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30

औरंगाबाद : सौरभ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलची सेमी इंग्लिश ज्युनिअरची विद्यार्थिनी वैदेही सच्चिदानंद चाटुफळे ही आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत (वयोगट ३ ते ५) ८० विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आली. तसेच राज नीलेश मते हा तिसरा आला. सौरभ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष मनीषा डांगरे यांचा या यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

Success of Vaideeh Chatfale (photo) | वैदेही चाटुफळेचे यश (फोटो)

वैदेही चाटुफळेचे यश (फोटो)

ंगाबाद : सौरभ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलची सेमी इंग्लिश ज्युनिअरची विद्यार्थिनी वैदेही सच्चिदानंद चाटुफळे ही आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत (वयोगट ३ ते ५) ८० विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आली. तसेच राज नीलेश मते हा तिसरा आला. सौरभ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष मनीषा डांगरे यांचा या यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

Web Title: Success of Vaideeh Chatfale (photo)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.