गुुरू गोविंदसिंगच्या विद्यार्थिनींचे यश
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:19+5:302015-02-18T00:13:19+5:30
नाशिक : वि. के. पाटील तंत्रनिकेतन, लोणी येथे अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे विद्यार्थिनींसाठी आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये गुरू गोविंदसिंग तंत्रनिकेतनच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने प्रथम स्थान व बॅटमिंटन संघाने द्वितीय स्थान पटकावले. संघाचे प्रशिक्षक म्हणून मेघा जोशी, मयुरी बाविस्कर, फरहान इनामदार आणि विजय कुटे यांनी सहकार्य केले.

गुुरू गोविंदसिंगच्या विद्यार्थिनींचे यश
न शिक : वि. के. पाटील तंत्रनिकेतन, लोणी येथे अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे विद्यार्थिनींसाठी आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये गुरू गोविंदसिंग तंत्रनिकेतनच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने प्रथम स्थान व बॅटमिंटन संघाने द्वितीय स्थान पटकावले. संघाचे प्रशिक्षक म्हणून मेघा जोशी, मयुरी बाविस्कर, फरहान इनामदार आणि विजय कुटे यांनी सहकार्य केले.संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परविंदसिंग व तंत्रनिकेतनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल जे. एस. कोचर तसेच तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य ए. वाय. माळी यांनी विद्यार्थिनींचा सत्कार केला. (वा. प्र.)------कॅप्शनगुरू गोविंदसिंग तंत्रनिकेतनचे प्रशासकीय अधिकारी रिटायर कर्नल जे. एस. कोचर, सी. ई. ओ. परमिंदसिंग, तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य ए. वाय. माळी, क्रीडा संचालक विजय कुटे, फरहान इनामदार तसेच बास्केटबॉल आणि बॅडमिंटन टीम.-----