शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फळे, भाज्या वाहतूक, साठवणीसाठी सबसिडी; महाराष्ट्रात खाद्यान्न प्रक्रियेची साखळी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 05:59 IST

शेतकऱ्यांवर कवडीमाेल भावात फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सवलत देण्यात येत आहे.

नितिन अग्रवाल, लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काेराेना आणि लाॅकडाऊनच्या नावाखाली रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. खाद्यान्न पुरावठा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन ग्रीन्स’ अंतर्गत आतापर्यंत १९४ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांवर कवडीमाेल भावात फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार, बटाटे, टाेमॅटाे, कांदा यासारख्या अधिसूचित भाज्या आणि फळांची वाहतूक आणि साठवणीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. ही याेजना नाेव्हेंबर २०१८ मध्ये सुरू झाली हाेती. त्यानंतर मे २०२० मध्ये याेजनेची व्याप्ती वाढवून आणखी भाज्या आणि फळांचा समावेश अधिसूचित  करण्यात आला.

मालवाहतूक आणि साठवणुकीसाठी अनुदानाचा दावा करणारे शेतकरी आणि संस्थांसाठी ऑनलाइन पाेर्टल सुरू करण्यात आले आहे. देशभरात किसान रेल्वेद्वारे २०२१च्या अखेरपर्यंत या याेजनेतून ५.९८ लाख मेट्रिक टन भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यात आली.  त्यावर अनुदानापाेटी १९४.३४ काेटी रुपये देण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सफरचंदाची वाहतूक आणि साठवणुकीसाठी नाफेडच्या माध्यमातून ७ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.

महाराष्ट्रात खाद्यान्न प्रक्रियेची साखळी उभारणार

मजाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये खाद्यान्न प्रक्रियेची साखळी विकसित करण्यासाठी ४० वेअर हाऊस मंजूर करण्यात आले आहेत. त्यांची एकूण क्षमता ४६ हजार ३८० मेट्रिक टन एवढी आहे. त्यासाठी ३६३.३० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून १३६.८२ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMaharashtraमहाराष्ट्र