सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशन
By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST
इन्फो-
सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशन
इन्फो-लाईटची सलामीमहावितरणचे मुख्य अभियंता पारधी मानोेगत व्यक्त करत असतांना अचानक वीज खंडित झाली होती. यावर त्यांनी, आम्ही कुठे जात येत असतो तेव्हा बहुतेकवेळा वीज खंडित होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे वीज आम्हाला सलामी देत असल्याचे आम्ही समजतो असे त्यांनी सांगितल्यावर मात्र सभागृहात हंशा पिकला.एम.एम.बी.सी. नवीन अभियंत्यांनी एम.एम.बी.सी. नुसार काम करण्याचे आवाहन मुख्य अभियंता पारधी यांनी केले. एम-मेंटेनन्स, एम-मिटरिंग, बी-बिलींग, सी- कलेक्शन. या चार बाबींबर प्रत्येक अभियंत्यांनी लक्ष दिल्यास ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.