गाळ्यांचा विषय गाजणार
By Admin | Updated: January 25, 2016 02:00 IST2016-01-25T02:00:54+5:302016-01-25T02:00:54+5:30
मुख्य २ साठी

गाळ्यांचा विषय गाजणार
म ख्य २ साठीजळगाव- गाळे कराराच्या दोन वेळा तहकूब झालेल्या विषयावर मनपाची विशेष महासभा २७ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. आयुक्त सभेला उपस्थित रहायला हवे, अशी मागणी भाजपाने केल्याने १९ रोजीच्या महासभेत गाळ्यांचा विषय स्थगित करण्यात आला होता. आता आयुक्तांच्या संमतीने २७ रोजी विशेष सभा होत आहे. आयुक्तांनी शासनाच्या अहवालात लिलावाची शिफारस केलेली असल्याने तसाच प्रस्ताव सभेसही दिला आहे. त्यामुळे हा विषय गाजण्याची शक्यता आहे.