शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक शांतप्पा दररोज शिकवितात मजुरांच्या मुलांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 06:02 IST

शांतप्पा जमदेम्मनवा हे कामावर जाण्याआधी दररोज मजुरांच्या मुलांना शिकवतात. ही मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मुले रस्त्यांवर हिंडतात.

बंगळुरू : कोरोनामुळे जीवनाची घडीच पुरती विस्कटली गेली आहे. देशभरातील शाळा बंद असल्याने आॅनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले असले, तरी अनेक भागांतील शाळकरी मुलांकडे मोबाईल, इंटरनेट आणि नेटवर्कही नाही.इंटरनेट नेटवर्क मिळविण्यासाठी मुलांसोबत शिक्षकांनाही उंच ठिकाणी, छतावर किंवा झाडावर चढून धडपड करावी लागत असल्याच्या सचित्र बातम्याही अलीकडेच पाहावयास मिळाल्या. ही स्थिती पाहून बंगळुरूमधील अन्नपूर्णेश्वरीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकशांतप्पा जमदेम्मनवार यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमाची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.शांतप्पा जमदेम्मनवा हे कामावर जाण्याआधी दररोज मजुरांच्या मुलांना शिकवतात. ही मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मुले रस्त्यांवर हिंडतात.आॅनलाईन वर्ग करीत नाहीत. त्यांचे आई-वडील कामाला जातात; परंतु या मुलांना औपचारिक शिक्षण मिळत नाही. शिक्षण हा मूलभूत हक्क असताना त्यांची स्थिती पाहून दु:ख होते.ते या मुलांना वैदिक गणित शिकवतात आणि मुलांना आकडेमोड करण्यासोबत सामान्य ज्ञान आणि नैतिक मूल्यांवरील धडेहीशिकवितात.पेन, पेन्सिल किंवा पुस्तकाचा वापर न करता त्यांना मनाने आकडेमोड करण्याचे प्रशिक्षण देतो. त्यामुळे त्यांच्यात शिकण्याची मनापासून गोडी निर्माण होईल, असे शांतप्पा यांचे म्हणणे आहे.लोकांकडूनही मिळते मुलांना मदत- दररोज तासभर वर्ग घेण्याचा माझा प्रयत्न असतो. अधिक वेळ असतो तेव्हा दीड तास शिकवितो. आता मी व्हाईटबोर्डवर शिकवीत आहे.- सोशल मीडियावर त्यांची छायाचित्रे पाहून अनेक लोक या मुलांसाठी दप्तर, पुस्तके आणि सौर दिवे देत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसKarnatakकर्नाटक