शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 05:45 IST

जीएसटी १८ टक्क्यांवरून ५% करण्याची मंत्रिगटाची शिफारस

नवी दिल्ली: २० लिटरचा पाण्याचा जार, सायकल, अभ्यासाच्या वह्या स्वस्त होण्याची शक्यता आहे. जीएसटी दरांच्या सुसूत्रीकरणासाठी स्थापित मंत्रिगटाने शनिवारी यावर लागू असलेला कर ५ टक्के करण्याची शिफारस केली आहे.  यासोबतच महागडी मनगटी घड्याळे आणि बुटांवर कर वाढवण्याचा सल्ला दिला आहे. जीएसटी परिषद यावर अंतिम निर्णय घेईल.

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटात उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना, राजस्थानचे आरोग्यमंत्री गजेंद्रसिंह, कर्नाटकचे महसूलमंत्री कृष्ण बायर गौडा आणि केरळचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल आदींचा समावेश आहे. या निर्णयामुळे सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल.

विम्यावर मिळणार सूट

- मुदतीचा जीवन विमा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य विम्याच्या हप्त्याची रक्कम करमुक्त हाेऊ शकते.- ज्येष्ठ नागरिकांशिवाय इतर व्यक्तींना पाच लाखांपर्यंत संरक्षण असलेल्या आरोग्य विम्यावर जीएसटीमध्ये सूट देण्याचा निर्णयही मंत्रिगटाने घेतला आहे. - पाच लाखांहून अधिक संरक्षण असलेल्या विमा हप्त्यावर १८ टक्के जीएसटी कायम राहील.

घड्याळे, बूट महागतील

१५ हजार रुपयांहून अधिक किमतीचे बूट व २५ हजारांहून अधिक किंमत असलेल्या मनगटी घड्याळांवर असलेला १८ टक्के जीएसटी २८ टक्के करण्याची शिफारस केली आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीEducationशिक्षणCyclingसायकलिंग