िदल्लीच्या परडेमध्ये मनपा शाळांतील िवद्याथीर् सहभागी होणार

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:32+5:302015-01-03T00:35:32+5:30

Students of NMC schools will be participating in Delhi Paribahan | िदल्लीच्या परडेमध्ये मनपा शाळांतील िवद्याथीर् सहभागी होणार

िदल्लीच्या परडेमध्ये मनपा शाळांतील िवद्याथीर् सहभागी होणार

> फोटो आहे....
नागपूर : प्रजासत्ताक िदनािनिमत्ताने २६ जानेवारीला नवी िदल्ली येथे होणार्‍या पथ संचलनात महापािलके च्या शाळांतील िवद्याथ्यार्ंचे पथक सहभागी होणार आहे.
पथ संचलनात दिक्षण मध्य सांस्कृितक केंद्रातफेर् लेिझमचा कायर्क्रम सादर केला जाणार आहे. यात सहभागी होणार्‍या १६० िवद्याथ्यार्ंच्या पथकात मनपा शाळांतील १४ िवद्याथ्यार्ंचा समावेश आहे. या िनिमत्ताने मनपा मुख्यालयात आयोिजत कायर्क्रमात महापौर प्रवीण दटके यांनी िनवड झालेल्या िवद्याथ्यार्ंंना शुभेच्छा िदल्या.
उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी सिमतीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, िशक्षण सिमतीच्या सभापती चेतना टांक, क्रीडा व सांस्कृितक सिमतीचे सभापती हरीश िदकांेडवार, अितिरक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, िशक्षणािधकारी दीपेंद्र लोखंडे, लेखा व िवत्त अिधकारी मदन गाडगे, क्रीडा िनरीक्षक िवजय इमाने आदी उपिस्थत होते.
प्रजासत्ताक िदनाच्या परेडमध्ये दिक्षण मध्य सांस्कृ ितक केंद्रातफेर् १६० िवद्याथ्यार्ंचे पथक सहभागी होत आहे. त्यात मनपाच्या बॅिर. शेषराव वानखेडे िवद्यािनतनचे दहा आिण डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यिमक शाळेतील चार िवद्याथ्यार्ंच्या यात समावेश आहे. (प्रितिनधी)

Web Title: Students of NMC schools will be participating in Delhi Paribahan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.