विद्यार्थ्यांनी लष्करात सामील व्हावे (सीएनएक्स)
By Admin | Updated: December 14, 2015 00:17 IST2015-12-14T00:17:45+5:302015-12-14T00:17:45+5:30
विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने देशसेवा करावयाची असेल तर लष्करात सामील व्हावे. एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांना लष्करात अनेक संधी उपलब्ध आहेत. देशाच्या विकासात्मक जडणघडणीत प्रत्येक विद्यार्थ्यांनी हातभार लावला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली पाहिजे असे मत पुणे विभागाचे एनसीसी प्रमुख ब्रिगेडिअर बी. के. भालसिंग यांनी व्यक्त केले. सोशल महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांचे परेड पाहून त्यांचे कौतुक केले. यावेळी 9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शर्मा व सुभेदार मेजर थापा बी. के. क्यू गल्र्स हायस्कूलचे एनसीसी प्रमुख सिनीअर ऑफिसर ए. एम. पठाण हजर होते. प्रा. जे. के. मुल्ला यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल यांच्या हस्ते ब्रिगेडिअर बी. के. भालसिंग, कर्नल शर्मा यांचा सत्कार केला.

विद्यार्थ्यांनी लष्करात सामील व्हावे (सीएनएक्स)
व द्यार्थ्यांना खर्या अर्थाने देशसेवा करावयाची असेल तर लष्करात सामील व्हावे. एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांना लष्करात अनेक संधी उपलब्ध आहेत. देशाच्या विकासात्मक जडणघडणीत प्रत्येक विद्यार्थ्यांनी हातभार लावला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली पाहिजे असे मत पुणे विभागाचे एनसीसी प्रमुख ब्रिगेडिअर बी. के. भालसिंग यांनी व्यक्त केले. सोशल महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांचे परेड पाहून त्यांचे कौतुक केले. यावेळी 9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शर्मा व सुभेदार मेजर थापा बी. के. क्यू गल्र्स हायस्कूलचे एनसीसी प्रमुख सिनीअर ऑफिसर ए. एम. पठाण हजर होते. प्रा. जे. के. मुल्ला यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल यांच्या हस्ते ब्रिगेडिअर बी. के. भालसिंग, कर्नल शर्मा यांचा सत्कार केला.