शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या रॅलीजवळ 'मोदी पकोडा' विकला; इंजिनीयरिंगचे विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 10:50 IST

मोदींच्या रोजगाराबद्दल विधानाचा विद्यार्थ्यांकडून निषेध

चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीजवळ अभिनव पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 12 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंतप्रधानांची सभा संपताच या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. पकोडा विकणं हादेखील रोजगाराचाच भाग असतो, असं विधान मोदींनी गेल्या वर्षी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. त्या विधानाचा इंजिनीयरिंग आणि लॉच्या विद्यार्थ्यांनी अभिनव पद्धतीनं निषेध केला. 'पकोडा योजने'च्या अंतर्गत आम्हाला नवा रोजगार देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, असं पकोडा विकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. 'आम्ही मोदींच्या जनसभेत पकोडा विकू इच्छितो. शिक्षित तरुणांना पकोडा विकताना किती छान वाटतं, हे पंतप्रधानांना समजावं, यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत,' असंदेखील विद्यार्थी म्हणाले. या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात विद्यार्थी 'मोदी पकोडा' विकताना दिसत आहेत. मोदींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पकोडे विकले. यामध्ये इंजिनीयर, बीए, एलएलबी पकोड्यांचा समावेश होता. मोदींनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पकोड्यावर भाष्य केलं होतं. त्या मुलाखतीत मोदींनी रोजगारावर प्रश्न विचारला. त्यावर 'तुमच्या वृत्तवाहिनीच्या स्टुडिओजवळ एखादी व्यक्ती पकोडे विकून दिवसाला 200 रुपये कमावत असेल, तर तो रोजगार नाही का?', असा सवाल मोदींनी उपस्थित केला होता. मोदींच्या या विधानावर विरोधकांनी टीका केली होती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदी