स्ट्रिप बातम्या...
By Admin | Updated: June 12, 2015 17:37 IST2015-06-12T17:37:59+5:302015-06-12T17:37:59+5:30
पुणे : सिंहगडरस्ता परिसरातील अतिक्रमणे तसेच अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 52 हातगाडी 4 स्टॉल, 2 टेम्पो , 1 सिलेंडर आणि 24 पथारी जप्त करण्यात आल्या. शहरात महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर प्रथमच या परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

स्ट्रिप बातम्या...
प णे : सिंहगडरस्ता परिसरातील अतिक्रमणे तसेच अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 52 हातगाडी 4 स्टॉल, 2 टेम्पो , 1 सिलेंडर आणि 24 पथारी जप्त करण्यात आल्या. शहरात महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर प्रथमच या परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. महापालिकेकडून शुक्रवारी सकाळपासूनच ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यात नवशा मारूती परिसर, आपटे कॉलनी परिसर, सनसिटी रस्ता परिसर,गोयल गंगा सोसायटी परिसर, या ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.=============फोटो आहे..राऊत लॉगईन मध्ये12 अतिक्रमण या नावाने..=======================================