शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादावर कठोर कारवाई, जम्मू-काश्मीरबाबत अमित शाहांच्या सुरक्षा दलांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:48 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बुधवारी दिल्लीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

Amit Shah Meeting: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बुधवारी (5 फेब्रुवारी 2025) दिल्लीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. घुसखोरी पूर्णपणे संपुष्टात यावी यासाठी गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना जम्मू-काश्मीरमधीलदहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले. जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर दोन दिवसांत दोन उच्चस्तरीय आढावा बैठकांचे अध्यक्षता करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.

दहशतवाद्यांना उखडून टाकाया बैठकीत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांसह गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाची परिसंस्था कमकुवत झाली आहे. दहशतवाद्यांचे अस्तित्व उखडून टाकणे हे आमचे उद्दिष्ट आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारातून होणाऱ्या दहशतवादाला तातडीने आणि कठोरपणे आळा घालण्यात यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लष्करप्रमुखांसोबत आढावा बैठक गृहमंत्र्यांनी मंगळवारी (4 फेब्रुवारी 2025) जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि केंद्रीय गृह सचिव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. गृहमंत्र्यांनी नवीन फौजदारी कायद्याच्या दृष्टीने फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी त्यांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद