शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र प्रेमकहाणी; सासू जावयाच्या प्रेमात झाली वेडी, सासऱ्याला झोपी घालून दोघे झाले फरार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:26 IST

सासरा सकाळी उठला तेव्हा त्याला पत्नी आणि जावई पळून गेल्याचे समजले.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला वय, नाती यांच्या सीमा दिसत नाहीत. ही म्हण खरी ठरवत राजस्थानमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात 40 वर्षीय सासू आपल्या 27 वर्षीय जावयाच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे, प्रेमात पडलेले दोघे सासऱ्याच्या हातावर तुरी देत पळूनही गेले. या अजब प्रेमाची परिसरात जोरदार चर्चा होत आहे. 

सासऱ्याला दारू पाजली अन्...ही अनोखी प्रेम कहानी सिरोही जिल्ह्यातील अनादरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सियाकारा गावातील आहे. 30 डिसेंबरच्या रात्री जावई सासरच्या घरी आला होता. त्याच रात्री जावाई सासऱ्यासोबत बसून भरपूर दारू प्यायला आणि सासऱ्याला खूप चढवली. यानंतर सासरा गाढ झोपी गेल्यावर संधीचा फायदा घेत जावाई सासूला घेऊन पळून गेला. या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध सुरु होते. याची माहिती ना सासरच्यांना होती ना मुलीला (पत्नीला).

सासऱ्याची पोलिसांत तक्रार दुसऱ्या दिवशी सकाळी सासू आणि जावई घरात दिसले नाहीत. यानंतर या संपूर्ण प्रेमप्रकरणाचा खुलासा झाला. यानंतर रमेश (सासरे) यांनी जावई नारायण जोगी याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांसमोर 30 डिसेंबरच्या रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला. विशेष म्हणजे, जावाई आपल्यासोबत त्याच्या तीन वर्षांच्या लहान मुलीलाही घेऊन गेला आहे. सध्या पोलीस फरार जावयाचा आणि सासूचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस