शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 11:04 IST

बेडकाच्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात नर आणि मादी बेडूक लग्नाच्या कपड्याने झाकलेले असतात.

उत्तर भारतात लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. पाऊस कमी होईल, अशी भीतीही लोकांमध्ये आहे. अशा स्थितीत पाऊस पडावा म्हणून लोकांनी दोन बेडकांची लग्ने लावल्याचा प्रकार वाराणसीमध्ये समोर आला आहे. चांगला पाऊस पडावा म्हणून नर व मादी बेडकाचा विवाह लावण्यात आला. पावसाची देवता प्रसन्न व्हावी आणि उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून हा विवाह करण्यात आला. 

बेडकाच्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात नर आणि मादी बेडूक लग्नाच्या कपड्याने झाकलेले असतात. लग्नात अनेकजण पाहुणे म्हणून आले होते.

व्हिडीओनुसार, भटजी बेडकाचे विधीनुसार लग्न लावत आहेत. पावसाचा देव प्रसन्न व्हावा म्हणून हे लग्न करण्यात आले. पूर्वी लोक चांगला पाऊस पडण्यासाठी बेडकांची लग्ने लावत, मात्र आता लोक याला अंधश्रद्धा म्हणत आहेत, असे भटजींनी सांगितले. लग्नासाठी अनेक लोक पाहुणे म्हणून उपस्थित असल्याचे आणि महिला गाणी म्हणत असल्याचे दिसते.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस