शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

Neet and Agnipath ‘नीट’, ‘अग्निपथ’वर आजपासून वादळी चर्चा; विराेधकांनी आखली सरकारला घेरण्याची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 11:13 IST

Stormy discussion on 'Neet', 'Agnipath' from today In parliament; Opponents planned a strategy to surround the government अधिवेशनाचा दुसरा आठवडा, एनटीएद्वारे ५ मे रोजी सुमारे २४ लाख उमेदवारांसह नीट-यूजी परीक्षा घेण्यात आली होती.

नवी दिल्ली : संसदेत सोमवारी दोन्ही सभागृहांचे सत्र पुन्हा सुरू झाल्यानंतर ‘नीट’ पेपरफुटी, अग्निपथ उपक्रम, महागाई, बेरोजगारी यासारख्या अनेक मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. 

लोकसभेत भाजपचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला सुरुवात करणार आहेत. लोकसभेने आभार प्रस्तावावरील चर्चेसाठी १६ तास दिले आहेत, ज्याचा समारोप मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराने होईल. 

‘नीट’च्या मुद्द्यावरून संसदेत झाला हाेता माेठा गदारोळएनटीएद्वारे ५ मे रोजी सुमारे २४ लाख उमेदवारांसह नीट-यूजी परीक्षा घेण्यात आली. ४ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता, परंतु त्यानंतर बिहारसारख्या राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांसह इतर अनियमितता झाल्या. ‘नीट’वर चर्चेची मागणी करत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लाेकसभेत चर्चा सुरू केली तेव्हा विराेधकांनी शुक्रवारी कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. राज्यसभेत चर्चेदरम्यान विरोधकांनी नीटवर चर्चेची मागणी केली आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सभागृहाच्या हौद्यामध्ये  गेले होते. त्यावर सभापतींनी नाराजी व्यक्त केली होती.

बुधवारी पंतप्रधान देऊ शकतात उत्तरराज्यसभेत चर्चेसाठी २१ तास ठेवण्यात आले असून, बुधवारी पंतप्रधान उत्तर देण्याची शक्यता आहे. राज्यसभेत चर्चेला सुरुवात करताना, भाजप सदस्य सुधांशू त्रिवेदी यांनी मोदींचे वर्णन अतुलनीय असे केले. भाजपच्या सदस्या कविता पाटीदार यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि नऊजणांनी आतापर्यंत चर्चेत भाग घेतला आहे.

टॅग्स :Parliamentसंसदneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकNarendra Modiनरेंद्र मोदी